प्रत्येक व्यक्ती वाचण्याच्या संधीसाठी पात्र असते.

दृष्टीची अक्षमता, शिकण्याची अक्षमता, शारीरिक दुर्बलता आणि वाचनाचे इतर अडथळे असणार्‍या लोकांना पुस्तके वाचण्यासाठी बुकशेअर ही ईबुक्सची जगातील सर्वात मोठी लायब्ररी आहे.  

बुकशेअरसमवेत वाचन करणे सोपे आहे!

बुकशेअर माझ्यासाठी आहे का?

ते कसे कार्य करते ते पहा

आपल्याला हवे तसे वाचा

ध्वनी, अधोरेखित केलेला मजकूर, ब्रेल, मोठ्या आकारातील मजकूर आणि इतर स्वरूपांसह ईपुस्तकाद्वारे आपला वाचन अनुभव सानुकूलित करा.

4,48,000 शिर्षके!


काम, शाळेसाठी किंवा वाचण्याचा आनंद घेण्यास सानुकूल स्वरूपांमध्ये ईबुक्सच्या सर्वात मोठ्या जागतिक संकलनाचा वापर करा.

कुठेही वाचा

स्मार्टफोन, टॅब्लेट्स, क्रोमबुक्स, संगणक आणि सहाय्यक तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांवर वाचा.

कोणताही खर्च नसलेली पुस्तके

अंधत्व, कमी-दृष्टी, डिसलेक्सिया आणि शारीरिक दुर्बलता आणि वाचनाच्या इतर अडथळ्यांनी ग्रस्त लोकांसाठी बुकशेअर मोफत आहे.

बुकशेअर कोण वापरते?

बुकशेअरमध्ये सामील व्हा

वाचण्यासाठी तयार आहात? बुकशेअर आपल्यासाठी आहे का हे पहा आणि आजच साइन अप करा!

आज साइन अप करा