वाचन करण्यास अक्षम असलेल्या लोकांना मदत करण्याची महत्वाची भूमिका भागीदार बजावतात. विशिष्ट देशांमध्ये बुकशेअर® आणण्यासाठी आम्ही लायब्ररींसह भागीदारी करतो. ईपुस्तकांना प्रवेशसुलभ स्वरूपांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आणि त्यांना बुकशेअर लायब्ररीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही प्रकाशक आणि लेखकांशी देखील भागीदारी करतो. आपल्या देशातील दिव्यांग व्यक्तींना कसा आधार द्यायचा याबाबत अधिक जाणून घ्या.

  • लायब्ररीज : आपल्या देशातील दिव्यांग लोकांपर्यंत बुकशेअर आणा.
  • प्रकाशक : बुकशेअरला सहाय्य करणाऱ्या 850 पेक्षा जास्त प्रकाशकांसोबत सामिल व्हा.
  • लेखक : आपली पुस्तके आमच्या सदस्यांसोबत सामायिक करा.